समृद्धीच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणजे छत्रपती शाहू मल्टीस्टेटचं बचत खातं! कारण, नावाप्रमाणे हे खाते तुम्हाला तुमची दैनंदिन बचत सुरक्षित ठेवण्याची मुभा देते. केवळ बचत नाही, तर या बचतीवर उत्तम परतावा देखील मिळतो. महत्वाचं म्हणजे या बचत खात्यात तुम्ही कधीही पैसे जमा करू शकता आणि हवे तेव्हा पैसे काढू शकता. यामध्ये पैसे जमा करणे किंवा काढणे यासाठी कोणतीही मर्यादा नाही. इतकंच नाही तर बचत खात्यासोबत चेकबुक, NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग या सुविधादेखील मिळतात, म्हणजे तुमची दैनंदिन बँकिंग होते सोपी, सुरक्षित आणि जलद. म्हणून बचतीसाठी छत्रपती शाहू मल्टीस्टेटचं बचत खातं बेस्ट आहे.
नवीन बचत खाते व अधिक माहितीसाठी नजीकच्या छत्रपती शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.