जीवनात अनेकदा अशी आणीबाणी येते जेव्हा काही खर्च टाळता येत नाही, जसे की घर दुरुस्ती, शिक्षण, आजारपण, जीवनावश्यक खरेदी, ई. अशा वेळी अगदी पगार हाती येवोस्तरही वेळ ढकलता येत नाही, या गरजांच्या दुविधेतून तुम्हाला सोडवण्यासाठी छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी देते पगार तारण कर्ज. मग आता छोट्या मोठ्या अडचणींना करा कायमचं गुड बाय!
पगार तारण कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.