अनेकदा घरी येणारं उत्पन्न कुटूंबाच्या छोट्या-छोट्या गरजा पुरवण्यातच खर्च होऊन जातं, आणि नेमक्या गरजेच्या वेळी खात्यात काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून एका शिस्तबद्ध पद्धतीने बचत करायला हवी, आणि त्यासाठीच तर आहे छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची आवर्त ठेव योजना. दरमहा केलीली ही छोटीशी गुंतवणूक पूर्ण करेल मोठी स्वप्न.
आवर्तक ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.