व्यावसायिक, छोटे व्यावसायिक किंवा किराणा दुकानदार या सर्वांना रोखीचे व्यवहार करताना विविध अडचणींना सामोर जावं लागत. कधी सुट्टे पैसे नाहीत म्हणून उभा राहणारा प्रश्न किंवा रोखीचे पैसे बाळगण्याची चिंता असते. या सर्वावर आम्ही घेऊन आले आहे आधुनिक मार्ग.
आपल्या व्यवसायाला गती देताना डिजिटल बँकिंगची साथ देण बदलत्या काळाची गरज बनली आहे. UPI QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारताना 5 लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज मल्टीस्टेट कडून आपल्याला दिले जाणार आहे. तरी आमच्या या योजनेमध्ये भागीदार व्हा आणि आपल्या व्यवसायाला गती द्या.
अधिक माहितीसाठी नजिकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा