तुमच्या आनंदामध्ये आता कुठल्याही आर्थिक अडचणी येणार नाहीत, कारण छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी तुम्हाला ऑफर करते, वैयक्तिक कर्ज. परदेशाची ट्रिप असो किंवा शैक्षणिक खर्च, मेडिकल आणीबाणी असो किंवा सण-सोहळ्याची खरेदी प्रत्येक वैयक्तिक गरजेसाठी मिळेल अल्प दरात त्वरित कर्ज. आणि हो, आम्ही आपल्या गरजा समजून वैयक्तिक कर्ज त्वरित मंजूर करतो.
वैयक्तिक कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.