तारण कर्ज

आता आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तुमची मालमत्ता विकण्याची आवश्यकता नाही, बऱ्याचदा गरजेच्या वेळी संपत्ती विकण्याचे टोकाचे निर्णय घ्यावे लागतात पण आम्ही तुमच्या अडचणी आणि गरजांना जाणतो म्हणूनच देतो तारण कर्ज. तुम्ही आपली संपत्ती तारण ठेऊन गरजे नुसार लोन घेऊ शकता आणि संपत्ती न विकत आपल्या गरजांना सहज पूर्ण करू शकता.

तारण कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.

Go To Top