आपण कायम म्हणतो 'थेंबे-थेंबे तळे साचे' मग त्याच नियमाला धरून भविष्याची तरतूद करून ठेवा, संस्थेच्या मासिक ठेव योजनेत दरमहा थोडी-थोडी गुंतवणूक करा आणि निवृत्तीनंतर आनंद घ्या समाधानी जीवनाचा. आपल्या मासिक ठेव योजनेचा परतावा दरमहा जमा होईल सरळ तुमच्या खात्यात. आजची छोटीशी तरतूद म्हणजे उद्याचा मनसोक्त आनंद!
मासिक ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.