जग कितीही डिजिटलाईज झालं तरी दागिने, महत्वाची कागदपत्रे , सर्टिफिकेट्स, इन्शुरन्सची व प्रॉपर्टीची ओरिजनल कागदपत्रे सांभाळणं खूप गरजेचं असतं आणि या गरजेवर सर्वोत्तम उपाय म्हणजे छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची लॉकर सुविधा जिथे तुमच्या सर्व प्रकारच्या महत्वाच्या वस्तू राहतील अगदी सुरक्षित. मराठवाड्यातील एकमेव भक्कम, सुरक्षित व सुसज्ज लॉकर असलेली लॉकर सुविधा फक्त छ. राजर्षी शाहू मध्ये.
लॉकर सुविधा व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.