सोने तारण कर्ज

आर्थिक विवंचनेत ऐन वेळेवर पैसे उभे करणे ही एक मोठी कसरत असते. अशा वेळी तुमचं सोनंच करेल तुमची मदत. छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोने तारण कर्ज योजनेतून अगदी कमी वेळेत, कमी कागदपत्रात तुम्हाला पैसे मिळू शकतात. सोने तारण ठेवून पैसे घेणे हा मार्ग सोपा आणि सोईस्कर आहे शिवाय व्याजदरही अगदी कमी.

सोने तारण कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.

Go To Top