कष्टाने पै-पै जमवून केलेली बचत योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुंतवणे गरजेचं आहे; जिथे मिळेल सुरक्षिततेची हमी आणि आकर्षक परतावा. म्हणूच छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी देते मुदत ठेव योजना, विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेत अधिकत्तम व्याज मिळते. म्हणजे गुंतवणुकचं होऊ शकते कमाईचे साधन...
मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.