दैनंदिन कमाई रोज हातात येत असली तरी महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक पडत नाही? मग अशा परिस्थितीत छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची दैनंदिन ठेव योजना तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम योजना, आपल्या कमाईतला अगदी छोटासा भाग या योजनेत गुंतवायचा आहे, काही वर्षांनंतर ही छोटीशी गुंतवणूक आकर्षक व्याजदरासह एक मोठी रक्कम झालेली असेल, जी करेल तुमचे स्वप्न पूर्ण. दैनंदिन ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.