आजच्या काळात आपली गुंतवणूक दुप्पट व्हावी असं प्रत्येकाला वाटतं, पण ही गुंतवणूक विश्वसनीय ठिकाणीच व्हायला हवी, जिथे मिळेल खात्रीशीर परतावा, म्हणूनच निवडा असंख्य ग्राहकांचा विश्वास, पैसे डबल करण्याचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय - छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची दाम दुप्पट ठेव योजना.
दाम दुप्पट ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीला भेट द्या.