तुम्ही नोकरदार असो वा व्यावसायिक आज वाहन ही प्रत्येकाची जीवनावश्यक गरज आहे. आपली स्वतःची कार किंवा बाईक असणे म्हणजे हवे तेव्हा हवे तिथे जाण्याचे स्वातंत्र्य, मात्र, दरवर्षी वाहनांच्या किमती वाढत आहेत. इतकी मोठी किंमत देणं प्रत्येक वेळी शक्य नसतं, म्हणूनच तुमच्या सेवेत आहे छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे वाहन कर्ज. मुबलक दरात तात्काळ मंजुरी.
वाहन कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.