नवा व्यवसाय सुरु करायचा असो किंवा चालू व्यवसायाची वृद्धी, आता तुमच्या प्रगतीचा सोबती छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे व्यावसायिक कर्ज. भांडवली खर्च, नवीन यंत्रसामग्री, ऑपरेशनल खर्च किंवा पायाभूत सुविधा निर्माण करणे अशा व्यवसायाच्या प्रत्येक गरजेसाठी आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. कमी व्याजदर आणि तात्काळ मंजुरी सह प्रतिस्पर्ध्यांना सोडा मागे, आणि तुम्ही राहा कायम पुढे.
व्यावसायिक कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या छ. राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.