तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

माणसं आपली असली की
बँकिंग सोपं होतं !

 

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

आम्ही जपतो नाते
आर्थिक व्यवहाराच्या
पलीकडे!

 

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

बँकेची कामे आता झटपट,
एका 'क्लिक' सरशी!

 

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

गृह कर्ज

 

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

आम्ही जपतो नाते
आर्थिक व्यवहाराच्या
पलीकडे!

 

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी

  • परिपूर्ण बँकिंग सेवा तुमच्या सर्व गरजांसाठी

  • ठेव योजना

  • कर्ज योजना

  • इतर सेवा

  • खाते

  • परिपूर्ण बँकिंग सेवा तुमच्या सर्व गरजांसाठी

  • ठेव योजना

  • कर्ज योजना

  • इतर सेवा

  • खाते

छ.राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सेवा सुविधा

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी आजच्या काळानुरूप आपल्या माणसांसाठी खास घेऊन आलो आहोत नामांकित बँकिंग सेवा…

लॉकर सुविधा

आता तुम्ही निश्चिंत राहा, एका दर्जेदार आणि भव्य लॉकर सुविधेसह तुमचा आयुष्यभराचा मौल्यवान ठेवा जपण्या करीता आम्ही अहोरात्र तत्पर आहोत.

चालू खाते

तुमच्या बचतीचा खरा साथीदार म्हणजे आमची बचत खाते सेवा, जिथे तुमची बचत केवळ सुरक्षितच राहत नाही तर जोडीला उत्तम परतावा देखीलग सेवा.

बचत खाते

तुमच्या बचतीचा खरा साथीदार म्हणजे आमची बचत खाते सेवा, जिथे तुमची बचत केवळ सुरक्षितच राहत नाही तर जोडीला उत्तम परतावा देखील मिळेल.

संस्थेविषयी

गुंतवणूक तुमची सुरक्षा आमची

गुंतवणूक तुमची - सुरक्षा आमची. हे ब्रिदवाक्य घेऊन संस्थेचे संस्थापक श्री . विजयकुमार शेळके यांनी व त्यांच्या सहकार्यांनी सन 2012 साली रीतसर केंद्रीय सहकार विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर 2013 साली लातूरमध्ये पहिली शाखा मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली . संस्थेचे संस्थापक हे अर्थ व बँकिगमधील तज्ञ असून जवळपास 25 वर्ष त्यांनी विविध सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम केलेले आहे . सहकाराची जाण असल्यामुळेच छ राजर्षी शाहू मल्टीस्टेटची स्थापना करून गरजू व होतकरू लोकांसाठी ही एक संजीवनी ठरली आहे . आज जवळपास सर्व संचालक हे बँकिग मधील तज्ञ रिटायर्ड व्यक्‍ती आहेत त्यामुळेच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

  • पारदर्शी व्यवहार
  • उत्तम बॅकिंग सेवा
Chh. Rajarshi Shahu Multistate

ठेव योजना

ठेव योजना आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी गरज असते योग्य आर्थिक नियोजनाची, आणि हे नियोजन गुंतवणुकीतूनच होते. आपल्या कष्टाच्या कमाईला योग्य न्याय देऊन वाढवण्याचे आणि जपण्याचे काम आम्ही करतो.

कर्ज योजना

आपल्यावर केव्हा कोणती वेळ येईल हे सागंता येत नाही. मात्र आम्ही जाणतो तुमच्या गरजांना, स्वप्नांना आणि अडचणींना, म्हणूनच तुमच्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात छत्रपती शाहू मल्टीस्टेट देते तुम्हाला खंबीर पाठींबा.

स्मार्ट बॅकिंग सेवा

आधुनिक जगात, अनुभवा आधुनिक बँकिंग!

ठेव योजना आणि कर्ज योजना याही पलीकडे जाऊन, ग्राहकासाठी बँकिंग सोपी, सुरक्षित व जलद व्हावी म्हणून छत्रपती शाहू मल्टीस्टेट मल्टीस्टेट संस्था मोबाईल, बँकिंग व इंटरनेट बँकिंगची देखील सेवा देते.

  • क्यू आर कोड

    आता बँकिंग सेवा तुमच्या हातात! कधीही कुठूनही करा सुरक्षित आर्थिक व्यवहार.

  • एसएमएस अलर्ट

    आता बँकिंग सेवा झाल्या अधिक आधुनिक, अधिक जलद आणि अधिक सुरक्षित सुद्धा.

  • फ्री IMPS सेवा

    आता कुठल्याही खात्यात पैसे पाठवा एका सेकंदात छत्रपती शाहू मल्टीस्टेट च्या फ्री IMPS सेवेसोबत.

छ.राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

अर्थसहाय्यासाठी कायम तुमच्या पाठीशी

तुमच्या गरजेल छ.राजर्षी शाहू मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. कायम तुमच्या पाठीशी आहे, आम्ही देतो तुमच्या गरजे प्रमाणे अनेक प्रकारचे कर्ज त्यामुळे आता घर घ्यायचं असो किंवा व्यवसायाची सुरवात करायची असो - मुलांचं शिक्षण असो किंवा पिकाची लागवड, जिथे पैशाची कमी तिथे तुमच्या मदतीला सज्ज आम्ही.

गोल्ड लोण

सोन्यानेच येतील सोन्याचे दिवस! आता गरजेच्या वेळी दागिने विकण्याची गरज नाही. आपल्या संस्थेतून अत्यंत मुबलक व्याजदरात, त्वरित सोने तारण कर्ज घ्या, आणि चिंतामुक्त व्हा.

व्यावसायिक कर्ज

व्यवसाय म्हटलं की वेळेत भांडवल मिळणं गरजेचं असतं, म्हणून आम्ही देतो कमी व्याजदरात, तात्काळ 25 लाखांपर्यंतचे व्यावसायिक कर्ज शिवाय मॉर्टगेजचा खर्च देखील संस्था करते.

Loan For Business

व्यवसाय म्हटलं की वेळेत भांडवल मिळणं गरजेचं असतं, म्हणून आम्ही देतो कमी व्याजदरात, तात्काळ 25 लाखांपर्यंतचे व्यावसायिक कर्ज शिवाय मॉर्टगेजचा खर्च देखील संस्था करते.

Go To Top